Posted by: राजकुमार मडनोली | एप्रिल 24, 2012

आले कधी ना पाहता या माणसांना आरसे

आले कधी ना पाहता या माणसांना आरसे
त्या पत्थरांचा दोष नाही काच झाली माणसे !

वै-याविना ना पेटलो असतो कधी मी यार हो
केले जगाशी वैर मी, हे एक झाले छानसे !

वारा नद्या डोंगर द-यांनी लांब मीही राहिलो
मज भेटण्या माझ्या घरी ते येत गेले हादसे !


तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: