Posted by: राजकुमार मडनोली | एप्रिल 25, 2012

मित्रांनो, मराठी मुलगी कशी असते

मराठी मुलगी
मित्रांनो, मराठी मुलगी कशी असते. तिचे काही वैशिष्टे
व गुणधर्म
१) ती नेहमीच बाबांची लाडकी, मात्र आईच्या धाकात
असते.
२) घरातल्या मोलकरणीचं मधे मधे बोलणं तिला कधीच
आवडत नाही.
३) स्ट्रॊक्स समजत नसले तरी तिला क्रिकेट पहायचे असते.
४) बस, रेल्वे असॊ वा लोकल तिला विंडो सीटच
हवी असते.
५) ती मेहंदी, चित्र व रांगोळी छान काढते.
६) शाहरूख, सचिन, माधुरी व राहुल
यांचा नुसता फोटो जरी दिसला तरी, अय्या, वाव, ए ते
बघ ना! असल्या रिअॅक्शन्स देते.
७) चाँकलेट व आईसक्रिम हे वीक पाँईट
८) तिला दादाच्या सर्व मैत्रीनी शहाण्या वाटतात.
९) सकाळी पेपरात पहिले राशी भविष्य वाचेल आणि मगच
दिनचर्या सुरु करेल.
१०) मैत्रीण जाते म्हणून ती सायबर कॅफेत जाते.
११) हिंदीत बोलतांना तारांबळ उडते मात्र सर्व
हिंदी गाणी पाठ असतात.
१२) गाण्याच्या भेंड्या सर्वात आवडता खेळ
१३) घरात बाबा चिडले की पहिले हिला रडू येते.
१४) घरात सर्वजण तिला “सोनु” म्हणतात.
१५) ईतर खेळापेक्षा बॅडमिंटन हा खेळ जास्त खेळते.


तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: