Posted by: राजकुमार मडनोली | मे 11, 2012

मराठी माणसाला काय येत?

मराठी माणसाला काय येत?

…………… …………… …………… ……

मराठी माणसाला पहिला Indian Idol बनता येते

.

… मराठी माणसाला पहिला करोडपती बनता येत

… .

मराठी माणसाला पहिली नच बलिये विनर बनता येते

.

मराठी माणसाला स्वराज्य उभं करता येतं

.

मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते

.

मराठी माणसाला भारतीय राज्य घटना लिहिता येते

.

मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं

.

मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो

.

मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी बनता येतं

.

मराठी माणसाला संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा काढता येते

.

मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं

.

मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं

.

मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं

.

.

.

!! लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी. !!


तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: