Posted by: राजकुमार मडनोली | मे 13, 2012

हास्य विनोद ( पहिलवान )

हास्य विनोद ( पहिलवान )

एक ६ फूट उंच पहिलवान माणूस बस मधून जात असतो.

कंडक्टर :- भाऊ साहेब तिकीट घेता ना ?

पहिलवान :- मी तिकीट नाही घेत कधी…

… कंडक्टर घाबरला..

हि गोष्ट त्याच्या मनाला इतकी लागली कि

त्याने जिम जॉईन केली..

असेच सहा महिने निघून गेले कंडक्टरची पण

बोडी मस्त झाली तोही पहिलवान झाला..

दुसर्या दिवशी..

कंडक्टर :- भाऊ तिकीट घ्या ..

पहिलवान : नाही

कंडक्टर :- तुझ्या बापाची गाडी आहे का, तिकीट

का नाही घेत ?

पहिलवान :- पास आहे माझ्याकडे…

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: