Posted by: राजकुमार मडनोली | मे 13, 2012

कित्ती गोड आहे म्हणून सांगू ती…

कित्ती गोड आहे म्हणून सांगू ती…

कित्ती गोड आहे म्हणून सांगू ती…
कित्ती गोड आहे म्हणून सांगू ती…

एरवी अगदी खळखळून हसते
पण मी हात पकडला की गोड लाजते
जीन्स टी शर्ट regularly घालते
पण पंजाबी ड्रेसवर टिकलीही न चुकता लावते

साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते
पण मोबाइलमधे फोटो काढतो म्हणालो,
तर’ नाही’ म्हणते..

पिज्जा बर्गर सर्रास खाते..
चहा मात्र बशीत ओतुनच पिते..
लोकांसमोर खुप बोलते..

मला I LOVE YOU म्हणताना मात्र,
फक्त SAME TO YOUच म्हणते
ग्रुपमधे असताना खुप बिनधास्त असते,

पण माझा विषय निघाला की पटकन बावरते
बोलून दाखवत नसली तरी नजरेने खुप काही सांगते
एवढ नक्की सांगतो माझ्यावर खुप खुप प्रेम करते


तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

प्रवर्ग

%d bloggers like this: